शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: युक्रेनमधील तणाव निवळण्यासाठी भारत करणार प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:47 IST

परराष्ट्रमंत्री डाॅ. एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपला पाहिजे. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांना सांगितले. युक्रेनमधील स्थितीची लावरोव यांनी मोदी यांना माहिती दिली. लावरोव हे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री डाॅ. एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

रशिया टाळणार अमेरिकी डॉलर भारतासारख्या देशांबरोबर त्यांच्या राष्ट्रीय चलनामध्ये व्यापार करण्यासाठी रशियाने एक प्रणाली विकसित केली आहे. डॉलरमधील व्यवहार टाळण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांनी सांगितले. त्यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची शुक्रवारी भेट घेतली.

नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावरनवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा हे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतात दाखल झाले. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी शनिवारी चर्चा करतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही  शिष्टमंडळाशी चर्चा करतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया