शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वादविवाद स्पर्धेत नांदेडचे यशवंत महाविद्यालय विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:30 IST

मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित कै. रावसाहेब टोपे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाने मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित कै. रावसाहेब टोपे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाने मिळविले.बलभीम महाविद्यालय, बीड येथील राहुल गिरी, द्वितीय क्रमांक जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद येथील भरत रिडलॉन तर तृतीय क्रमांकाचे स्मृतिचिन्ह मत्स्योदरी महाविद्यालय अंबड येथील शेख अहमेद साहेल शौकत याने पटकावले.या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शिवाजी मदन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.बी.आर. गायकवाड हे होते. यावेळी डॉ. शिवाजी मदन यांनी शिक्षण हा तिसरा डोळा असून, शिक्षणातून मनशुद्धी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी स्पर्धेची भूमिका विशद केली. अध्यक्षीय समारोप डॉ. बी.आर. गायकवाड यांनी केला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अजिंक्य टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बिराजदार, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत ९ महाविद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी डॉ. राम रौनेकर, डॉ. रामनाथ सांगुळे, डॉ. व्ही.टी. काळे, डॉ. श्रीपाद गायकवाड, प्रा. कृष्णा बनसोडे, प्रा. गादगे आदींची उपस्थिती होती.