शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाची अवस्था बुडणाऱ्या नावेसारखी : असदुद्दीन ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:49 IST

काँग्रेसची अवस्था बुडणाºया नावे सारखी झाली असून, त्याचा कॅप्टन पळून गेल्याची टीका एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेसची अवस्था बुडणा-या नावे सारखी झाली असून, त्याचा कॅप्टन पळून गेल्याची टीका एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली. तसेच मोहन भागवत यांनी केलेल्या मॉब लिंचिंग वक्तव्याचा समाचार घेत ‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, तर दिल्ली, गुजरातसह इतर ठिकाणी झालेल्या घटना घडल्या कशा, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री जालना शहरात ओवेसी यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेवर टीका करताना खा. ओवेसी म्हणाले, सत्तेत आल्यानंतर ‘आरे’तील झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करू, असे शिवसेना सांगत आहे. मात्र, आताही शिवसेना सत्तेत आहे. तरीही कारवाई केली जात नाही. का फडणवीस यांच्या समोर शिवसेना हतबल झाली आहे, असा खडा सवालही उपस्थित केला. अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल हे दोघे सत्तेची वाटणी करून मिळून- मिसळून सत्ता उपभोगत असल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी एमआयएमच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उमेदवार इकबाल पाशा, सय्यद मोईन, फिरोज अली, जिल्हाध्यक्ष शेख माजेद, अ‍ॅड. सोहेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शहाआलम खान, अकबर खान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण