शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडला जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपंचायतने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:58 IST

जाफराबाद येथील खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी जाफराबाद नगरपंचातीने यावर आक्षेप घेत खोदकाम करण्यास विरोध केला

जाफराबाद : जाफराबाद येथील खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी जाफराबाद नगरपंचातीने यावर आक्षेप घेत खोदकाम करण्यास विरोध केला. खडकपूर्णा धरणातून सिल्लोडसाठी होत असलेल्या या पाणीपुरवठा योजने मधून जाफराबाद शहराला दोन एम.एल.डी. पाणी देण्यात यावे, अशी मागणी करत काम बंद पाडले.नगर पंचायत हद्दीत पाणी पुरवठा योजनेच्या खोदकामाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली असताना नगर पंचायत पदाधिका-यांनी एकत्र येत पाणीपुरवठा योजनेचे खोदकाम करण्यास विरोध दर्शवत काम बंद केले आहे. विशेष म्हणजे खोद कामाला सुरुवात करताना नगर पंचायतची कुठल्याही परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्रन घेता खोदकामाला सुरुवात केली होती.पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर करताना या योजनेतून जाफराबाद,भोकरदन या गावांचा विचार करण्यात येईल असे असे त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र तसे न होता जाफराबाद नगर पंचायतीने वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे मागणी करूनही हातात काही मिळत नसल्याने जो पर्यंत पाणीपुरवठा योजनेतून जाफराबाद शहराचा विचार होत नाही.तो पर्यंत पाणीपुरवठा योजनेचे खोदकाम होणार नाही. पवित्रा घेतला जाणार आहे असे पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.यावेळी उपनगर अध्यक्ष मुजीब शेख, सभापती फारुख कुरेशी, नगरसेवक सऊद शेख, प्रकाश दिवटे, बाळू हिवाळे, अशपाक शेख, तैजीब पठाण, लक्ष्मण शेवाळे,अ‍ॅड विनोद दिगे,रमेश चव्हाण,अजीम शेख, विशाल वाकडे उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना