शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी; शासनाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:57 IST

नाफेडेने उशिराने का होईना तूर नोंदणीसाठी गुरुवारचा मुहूर्त काढला आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे खरीप, रबीतील पिकाला मोठा फटका बसला आहे. असे असताना नाफेडेने उशिराने का होईना तूर नोंदणीसाठी गुरुवारचा मुहूर्त काढला आहे. याचा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापा-यांनाच जास्त फायदा होणार असल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.गेल्या वर्षी जिल्ह्यात तीन केंद्रावर ५० हजार क्विंटलपेंक्षा जास्त तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली होती. शासनाने शेतक-यांना ५ हजार ४५० रूपये हमी भाव दिला होता. तूरीतील आद्रता, आणि काडीकचरा आदी जाचक अटींमुळे शेतक-यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला. एकरी उत्पन्नात घट झाली. असे असताना शासनाने यंदा हमीभावात २२५ रुपयांची वाढ केली. ५ हजार ६७५ रूपये प्रतिक्विंटलने तुरीची खरेदी करण्याचे आदेश जिल्हा मार्केटींग विभागाला दिले आहेत. आधीच तुरीची नोंदणी उशिराने सुरु केल्याने शेतक-यात नाराजी आहे. खुल्या बाजारात लाल तुरीला ५३६१ तर पांढ-या तुरीला ५६६५ रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. असे असताना शासनाने उशिराने केंद्र सुरु करुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे शेतकरी गजानन उजेड म्हणाले.नाफेडने तूर विक्रीसाठी शेतकºयांना एक आठवड्याचा अवधी दिला आहे. नोंदणी झाल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे.नोंदणीसाठी कागदपत्रेशेतकºयांनी तुरीच्या आॅनलाईन नोंदणीसाठी सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि २०१८ - १९ या वर्षात सातबा-यावर तुरीचा पेरा आदी कागदपत्राची छायांकित प्रत नोंदणीसाठी शेतक-यांनी सोबत आणावेत

टॅग्स :pigeonsकबुतरAgriculture Sectorशेती क्षेत्र