शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:32 IST

अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशीसंगीत महोत्सवाचे.दर्दी रसिकांनी खचाखच भरलेले सभागृह, वाहवाची दाद आणि उत्स्फूर्त टाळ्यांच्या साथीने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी गायन व वादनाची मेजवानी कानसेन जालनेकरांनी अनुभवली.गायिका भक्ती गुरव हिने राग यमन सादर केला. तसेच या भवनातील गीत पुराणे हे नाट्यगीतही सादर केले. तिला तबल्यावर विनायक चंदन, संवादिनीवर यश खडके व प्रतिक साळुंके या बालकलाकाराने उत्तम साथ दिली. भारत सरकारची सीसीआयटी फेलोशिप प्राप्त गायिका शाश्वती चव्हाण हिने राग बिहाग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाश्वती चव्हाणने अत्यंत कसदार आवाजात केलेले गायन सर्वांना खूप काळ स्मरणात राहील, असेच होते.गायक सुधीर दाभाडकर यांनी दोन अभंग व राग भूपमधील बंदीश सादर केली. त्यांना तबल्यावर संभाजी तरासे व संवादिनीवर संदीप गुरव यांनी साथ केली. या महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेले किराणा आणि धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईसखाँ यांनी राग शिवरंजनी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवात संस्कृती मंच (जालना) व कलाश्रीसंगीत मंडळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी नाईक चव्हाण कलाश्री युवा पुरस्कार मराठवाड्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत नामवंत कलावंतांना शाल, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रु. ५ हजार देण्याची सुरूवात करण्यात आली व पहिला बालाजी नाईक चव्हाण कलाश्री युवा पुरस्कार औरंगाबाद येथील ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ फेम गायक सचिन नेवपूरकर यांना जालना नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर यांच्या हस्ते त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याची घेतली गेलेली दखल तसेच नव्याने येऊन पडलेली जबाबदारी असे भावोद्गार सत्कारमूर्ती सचिन नेवपूरकर यांनी काढले.

टॅग्स :musicसंगीतartकलाcultureसांस्कृतिकBhimsen Joshiभीमसेन जोशी