शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिल्लतनगरात तरुणाचा खून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:43 IST

जुना जालन्यातील मिल्लतनगर भागातील एका नाल्यात गुरुवारी सकाळी इमरान नजीर बेग (२७, रा. मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर गंभीर जखमा असल्यामुळे हा घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालन्यातील मिल्लतनगर भागातील एका नाल्यात गुरुवारी सकाळी इमरान नजीर बेग (२७, रा. मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर गंभीर जखमा असल्यामुळे हा घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की मिल्लतनगर भागातील एका गोदामाच्या मागे नाल्यामध्ये एक जण पडल्याचे काही जणांनी पाहिले. संशय आल्याने स्थानिकांनी याबाबत कदीम जालना पोलिसांना माहिती दिली. कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस नरीक्षक बालासाहेब पवार, उपनिरीक्षक शेजूळे हे घनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून नाल्यातील व्यक्तीला बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकाराची माहिती परिसरत वा-यासारखी पसरली. त्यानंतर काही स्थानिक जिल्हा रुग्णालात पोहोचल्यानंतर सदर व्यक्ती इमरान बेग असल्याचे काहींनी सांगितले. इमरान बेग यांच्या शरिरावर ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, हा घातपाताचा संशय असल्याचा आरोप करत नातेवाइकांनी केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरा कदीम पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे उपनिरीक्षक शेजूळ यांनी सांगितले.