शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:47 IST

गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत केशवचंद यादव यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. मात्र, नागरिकांना आता सर्व काही कळून चुकले असून, आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली युवा क्रांती यात्रा गुरूवारी जालन्यात आली होती. त्यावेळी या याात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी या युवा क्रांती यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारांची आज देशाला कशी गरज आहे, हे पटवून दिले जात आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर कसे अपयशी ठरले आहे, याची माहिती जनसामान्यांना दिली जात असल्याचे यादव यांनी सांगिले. या यात्रेस संपूर्ण देभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.यावेळी केशवचंद यादव यांचे अंबड चौफुलीजवळ जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास, महासचिव प्रतिभा रघुवंशी, सचिव मनिष चौधरी, युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, उपाध्यक्ष कुणाल राऊत, सरचिटणीस हेमंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबड चौफुलीजवळ युवा क्रांती यात्रेचे आगमन झाल्यानंतर जालना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, सत्संग मुंडे, राजेंद्र राख, राजेश राठोड, विजय चौधरी, विमल आगलावे, बदर चाऊस, आनंद लोखंडे, दिनकर घेवंदे, राम सावंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी