शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुले मार्केट उभारणीसाठी व्यापा-यांनी पाठपुरावा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:27 IST

जालना शहराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या महात्मा फुले मार्केटची उभारणी लवकरात लवकर करण्यासाठी व्यापारी बांधवांनी लोकप्रतिनिधींसह शासनस्तरावर पाठपुरावा करावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी बुधवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या महात्मा फुले मार्केटची उभारणी लवकरात लवकर करण्यासाठी व्यापारी बांधवांनी लोकप्रतिनिधींसह शासनस्तरावर पाठपुरावा करावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी बुधवारी येथे केले.व्यापारी महासंघाची वार्षिक सभा जैन भवन येथे नुकतीच पार पडली. यावेळी बंब म्हणाले की, दहा वर्षापूर्वी महात्मा फुले मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. गाळेधारकांना अत्याधुनिक सुविधांयुक्त मार्केट उभारून दुकाने देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पूर्तता झालेली नाही. या भागात अस्वच्छतेसह अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बैठकीस उपाध्यक्ष सुखदेव बजाज, कोषाध्यक्ष दिलीप अग्रवाल, सीता मोहिते, अ‍ॅड. सुब्रमण्यम अय्यर, राम मोहिते, रमेश दळवी, विश्वनाथ हारेर, जगन्नाथ थोटे, नारायण टकले यांच्यासह सिंधी काळेगाव, रोहिलागड, माहोरा, अंबड, मंठा, शहागड, तीर्थपुरी, बदनापूर, राजूर, जाफराबाद, कुंभार पिंपळगाव, दाभाडी, भोकरदन, घनसावंगी, परतूर इ. भागांतील व्यापारी उपस्थित होते.लहान व्यापा-यांना संघटनेत समाविष्ट करुन गावा-गावात दौरे करुन संघटनेची बांधणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महिला आघाडीच्या अध्यक्षा सीता मोहिते यांनी आगामी काळात जिल्हाभर दारुबंदी जनआंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.