शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मंठा, परतूर तालुक्यात व्यापारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:53 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली.मंगळवारी सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही शाळेत येऊ शकले नाहीत. बंदच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी व सकल मराठा समाज बांधवांनी मुख्य रस्त्यावरून शासनाच्या विरोधात घोषणा देत आक्रोश रॅली काढली. रॅली मंठा फाट्यावर पोहोचल्यावर राज्य रस्त्यावर ठिय्या देऊन काकासाहेब शिंदे या तरूणाला मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान बसस्थानकाजवळ एमएच २० बीएल १९४८ या क्रमांकाच्या बसवर अज्ञात इसमाने दगड मारल्याची घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली.परतुरात कडकडीत बंदपरतूर : मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर येथील आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. दरम्यान ‘त्या’ मृत युवकास श्रघदजंली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र बंद च्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला प्रतिसाद देण्यासाठी सकल मराठा बांधवांनी सकाळी रॅली काढली. व्यापा-यांनी बंदला मोठा प्रतिसाद देत दुकाना बंद ठेवल्या.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन