शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:52 IST

आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.हार्दिक पटेल यांनी केंद्र आणि राज्यातील युती सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यावर ठोस असे उपाय न करता केवळ दुष्काळी जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. दुष्काळात करावयाच्या उपायोजना केवळ कागदावरच असल्याचे पटेल म्हणाले. समाजातील लोकांनी चुकीच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिल्याने आता त्यांच्यावर नाराज होऊन चालणार नाही. भविष्यात याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पटेल यांनी जगण्यासाठी मोबाईलची गरज नाही, परंतु पोटाला पुरसे अन्न आवश्यक आहे. मात्र सध्या सरकार याकडे लक्ष देण्याएैवजी अंबानी-अदानी या उद्योगपतींचे भले कसे होईल अशाच योजना राबवित असल्याचाआरोपही केला.केंद्र सरकार शेतकºयांच्या आत्महत्येची खरी आकडेवारी समोर येऊ देत नाही. गुजरातमध्ये एक हजार ३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून, महाराष्ट्रात पाच हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकार हे क्रिकेटच्या मॅच सारखे हा आकडेवारीचा खेळ करून आमच्या काळात एवढ्या कमी आत्महत्या झाल्या हे भासवित आहे. हे सरकारचे धोरण चुकीचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले. सरकारला जाब विचारण्याची ताकद ठेवली पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षणा संदर्भातील अहवाल सादर झाला असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक संयोजक अविनाश कव्हळे यांनी केले.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षण