शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक नागरिक धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:45 IST

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील ३३ टक्के जनता स्वस्त धान्यापासुन वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन आरोप आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रत्येक नागरिकास स्वस्त धान्य मिळणे हा संविधानाने दिलेला मुलभूत अधिकार आहे, मात्र केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील ३३ टक्के जनता स्वस्त धान्यापासुन वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन आरोप आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी केले.जालना शहरात आले असता जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी जाणून घेत बसू यांनी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डी. एन.पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयकुमार पंडित, राज्य कार्यकारिणी सदस्य क्रांती खंबाईतकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पंडित यांची उपस्थिती होती.विश्वभंर बसू म्हणाले की,थेट लाभ हस्तांतरण योजनेसाठी केंद्रातील मोदी सरकार राज्य सरकारवर दबाव टाकत आहे. पुद्दुचेरी व चंदीगड राज्यांत शंभर टक्के रेशनिंग व्यवसाय बंद पडली आहे. तर डि. बी. टी. मुळे एका राज्यात ३६ हजार कोटींचा धान्य घोटाळा उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार पंडित यांनी केले. संकेत पाटील यांनी आभार मानले.यावेळी गणेश गुल्लापेल्ली, बाबासाहेब हिवराळे, संभाजी कळकटे, गोवर्धन धबडकर, नामदेव तनपुरे, दादाराव हिवाळे, वैजिनाथ दबके, शितोळे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागSocialसामाजिक