शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंठा बसस्थानकाचे रूपडे पालटणार ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:45 IST

मंठा बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम होणार आहे.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील मंठा बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम होणार आहे. यासाठी ३ कोटी ३१ लाख ३८ हजार २०० रूपयांच्या प्रस्तावाला नुकतीच मुंबई कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.जालना जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर, शहागड, घनसावंगी व जाफराबाद या ठिकाणी एसटी महामंडळाचे बसस्थानक आहे. यापैकी मंठा बसस्थानकाचे बांधकाम सन १९६१- ६२ मध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे करण्यात आले होते. त्यामुळे या बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे केली होती. अखेर नोव्हेंबर महिन्यात रा. प. म. जालना विभागातर्फे ३ कोटी ३१ लाख ३८ हजार २०० रूपयांचा प्रस्ताव रा. प. म. मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.या प्रस्तावाला आता मुंबई कार्यालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे तातडीने निविदा कार्यवाही हाती घेऊन बांधकामाला सुरूवात करण्यात येणार असून एका वर्षभरात बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.प्रवाशांसह कर्मचा-यांना मिळणार सुविधानवीन प्रसाधन गृह, बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता, कर्मचाºयांसाठी विश्रांती गृह व प्रवाशांसाठी सर्व सुविधा युक्त हे बसस्थानक बांधण्यात येणार आहे.मंठा येथील बसस्थानकाचे बांधकाम सन १९६१- ६२ च्या दरम्यानचे असल्यामुळे फार जुनाट झाले होते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून याच्या बांधकामाची मागणी नागरिकांमधून होत होती.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळroad transportरस्ते वाहतूक