शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 11:21 IST

तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का?

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री: मुख्यमंत्री तुम्ही तोंडघाशी पडणार, तुम्ही ज्यांना वाचवतात त्यामुळे तुम्ही तंगडी वर करून पडताल मुख्यमंत्री मराठे तुमच्या विरोधात जातील मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत,आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करत आहेत असा आरोपही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसयांच्यावर केला.बीड येथे मोर्चाला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत प्रसार माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मोर्चा आहे संतोष भैया देशमुख यांच्या लेकिन हाक दिली आहे.बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि जनतेने आणि सगळे मराठ्यांना विनंती आहे एकाने पण घरी थांबू नये. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर आम्ही त्यांना आणणार कुणाचं पण बापाला येऊ द्या मॅटर मात्र मी दबु देणार नाही. जे जसे एकमेकांचे राजकारण काढत आहे त्याच्या विरोधात समाज जाईल यात राजकारण करू नये, मग महायुती किंवा महविकास आघाडी यांनी राजकारण करू नये लाजा वाटू द्या तुमच्या दोघांमुळेच हाल होऊ लागले आहे मग कसा आघाडी आणि महायुती मुळे.काही मंत्री आहेत काही विरोधी पक्षातले आहेत विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करा.

संतोष देशमुख यांचा खून झालाय, याच राजकारण कोणीही करू नका, मोर्चात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सहभागी व्हा.मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात हलगर्जी पणा नाही केला पाहिजे, जातीयवाद पसरेल असं काम करू नका, जातीयवाद कसा नष्ट होईल यासाठी काम करा असे आवाहनही जरांगे यांनी केले. आज बीड चा मोर्चा शांततेत होणार, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चे काढा.मोर्चाची एक तारीख होणार नाही याची काळजी घ्या.जर सरकारने आरोपींना नाही धरलं तर मराठे तपास हातात धरणार.

तुम्ही नुसतं म्हणतात आम्ही आरोपीला सोडणार नाही, अरे आरोपीला धरणार केव्हा??हा मोर्चा जनतेचा आहे, कोणाच्या नेतृत्वात नाही मी कोणतंच मॅटर दाबू देणार नाही तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का?आम्ही तुमची गुंडगिरी मोडून काढू शकतोमुख्यमंत्री तुम्ही ॲक्शन मोडवर या असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण