शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मनोज शब्दाचा पक्का, त्याला बळ देण्याचे काम आमचे'; छत्रपती संभाजी राजे थेट अंतरवालीत

By विजय मुंडे  | Updated: October 25, 2023 14:48 IST

उपोषण करा. परंतु पाणी तरी घ्या, अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली.

अंतरवाली सराटी (जि.जालना): तुम्ही आमरण उपोषण करा. परंतु पाणी तरी घ्या,  तब्येतीची काळजी घ्या अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. शासनाला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत मराठा आरक्षण जाहीर झालेले नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी छत्रपती संभाजी राजे यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. 

मी कोणाच्या सांगण्यावरून आलो नाही. एक जबाबदारी म्हणून मी आलो आहे. मराठ्यांना न्याय मिळून देण्यासाठी २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. दीड वर्षांपूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केले होते. त्यामुळे आमरण उपोषण काय असते हे माहित आहे. कुटुंबापेक्षा समाजाला मोठा समजणारा मनोज आहे. त्यामुळे त्याच्या तब्येतीची काळजी आहे. म्हणून उपोषण जरूर करावे परंतू किमान पाणी प्यावे, तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली.

मनोज शब्दाचा पक्कामनोज जरांगे पाटील यांची अनेक आंदोलने उपोषणे मी पाहिलेली आहेत. मनोज शब्दाचा पक्का आहे. समाजासाठी तो काम करतोय म्हणून त्याला बळ देण्याचे काम आमचे असल्याचेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील