शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सौभाग्यलेण्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:07 IST

समर्थनगर परिसरामध्ये संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवास जाणाऱ्या एका महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान लंपास केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील समर्थनगर परिसरामध्ये संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवास जाणाऱ्या एका महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान लंपास केले.मकर संक्रातीनिमित्त सध्या एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जाण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत समर्थनगरमध्ये दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लांबविल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेने आरडाओरड केली असता स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याच भागात असल्याने बोर्डे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु ते वेगात पसार झाले.घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी भेट देऊनपरिसराची नाकाबंदी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी