शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:42 IST

शहरातील मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : शहरातील मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे. यात गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र, या रस्त्यांचे काम मंजूर झाले असे सांगूण एक वर्षांपासून वेळ मारून नेत आहे. तसेच रस्ता मंजूर झाला म्हणून तो अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी रस्त्याचे दोनदा मोजमाप करून अतिक्रमण काढण्यात आले आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकारी- पदाधिकाऱ्यांनी कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरूवात केलेली दिसून येत नाही.पावसाळा सुरू होवून दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप येथे समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या रिपरिप पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. विशेष म्हणजे गल्लीबोळांमधील रस्तेही बेहाल झाले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवितांना कसरत करावी लागत आहे. याकडे सा. बां. विभागाने लक्ष देवून तातडीने रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागcivic issueनागरी समस्या