शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींनीही स्वीकारले बाबासाहेबांचे विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:57 IST

कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले.

जालना : जमेल त्या मार्गाने महात्मा गांधींनीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. कधी- कधी समोरासमोर केलेल्या विरोधालाही बाबासाहेब भीक घालत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर महात्मा गांधींनी गनिमी काव्या सारखा देखील विरोध केला.येरवडा कारागृहातील उपोषणानंतर मात्र, महात्मा गांधींमध्ये प्रचंड परिवर्तन झाले. प्रत्येक ठिकाणी गांधींना आंबेडकरांशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते की सुचत नव्हते. त्याचे कारण असे की, बाबासाहेबांमधील शक्तीची परिपूर्ण कल्पना गांधींना आली होती. म्हणूनच कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील भारतीय समाज व्यवस्थेला विद्रोहाचे तत्त्वज्ञान देणारे डॉ. आंबेडकर या विषयावर चौथे गुंफताना डॉ. बिरांजे बोलत होते. यावेळी विचारपीठावर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, प्राचार्य राजकुमार म्हस्के, महेंद्र रत्नपारखे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना डॉ. बिरांजे म्हणाले की, आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला टकराव एक ऐतिहासिक होता. १९३० ते ३२ च्या गोलमेज परिषदेच्या सुरुवातीला त्याचा प्रारंभ झाला. यातूनच गांधी आणि आंबेडकरांमध्ये वैचारिक वाद झाला. यावर आंबेडकरांनी दोन पावले मागे घेतले. दलितांसाठी राखीव जागा घेऊन औपचारिकता साध्य केली. आंबेडकरांनी वेगळ्या मतदार संघाची मागणी केली पण निरर्थकपणे. पुणे करार वैशिष्ट्यपूर्ण ठरला आणि गांधीजींनी आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांना अस्पृश्यांतील सर्वात शक्तिशाली शत्रूंपैकी एक म्हणून पाहिले. आंबेडकरांनी केलेल्या तडजोडीनंतर गांधीजींनी हरिजन सेवक संघ बोलायला सुरुवात केली. येथे पुन्हा महत्त्वपूर्ण फरक उद्भवला. आंबेडकरांनी व्यापक नागरी हक्क संघटनांसाठी युक्तिवाद केला जो दलित लोकांच्या नागरी हक्क मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरल्याचे बिरांजे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीMahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर