शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:04 IST

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि जालना जिल्हा तालीम संघाच्या वतीने जालन्यात १९ ते २३ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्देजालना : समन्वय ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि जालना जिल्हा तालीम संघाच्या वतीने जालन्यात १९ ते २३ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपआपसात समन्वय ठेवून कर्तव्य बजवावे, असे आवाहन कुस्ती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष राज्यतमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरूवारी दिले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.जालन्यातील आझाद मैदानावर ही ६२ वी कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने ही पूर्वतयारीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भगत, सचिव प्रा. डॉ. दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, पांडूरंग डोंगरे, प्राचार्य कटारे, विष्णू पाचफुले, आत्मनंद भगत, गोपाळ काबलिये, सुशिल भावसार, अंकुश पाचफुले, विकास क्षीरसागर, विक्रम कुसूंदल आदींची उपस्थिती होती.यावेळी आझाद मैदान परिसरातील स्वच्छता तसेच सुरक्षेवरही चर्चा करण्यात आली. वीज पुरवठा अखंडित राखणयसाठी सूचना खोतकर यांनी दिल्या. कुस्ती स्पर्धा परिसरात वैद्यकीय पथक आणि कर्मचारी तैनात ठेवण्यावरही चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांच्यासह पोलीस व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.४५ संघांचा सहभागया स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्हे तसेच महानगर पालिका क्षेत्रातून ४५ संघ सहभागी होणार आहेत. यात संघ व्यवस्थापक तसेच कुस्ती संदर्भातील पंच आणि अन्य तांत्रिक अधिकारी असे एकूण एक हजार २०० अधिकारी तसेच पदाधिकारी येणार आहेत.

टॅग्स :JalanaजालनाWrestlingकुस्ती