शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकाला लुटणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:14 IST

पोलीस असल्याची बतावणी करून एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस असल्याची बतावणी करून एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शहरातील संजयनगर भागात करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी शहरातील औरंगाबाद चौफुली येथे घडली होती. यावेळी पोलिसांनी १ लाख ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.नाशिक येथील पाथर्डी फाटा येथील रहिवासी असलेला चालक राजेंद्र भालेराव हे रविवारी सकाळी औरंगाबाद चौफुली येथे आला होता. त्यावेळी रिक्षातून आलेल्या दोघांनी त्याचे वाहन अडविले. पोलीस असल्याची बतावणी करून भालेराव यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व एटीएम घेऊन गेले होते. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संजयनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करून एका रिक्षात (क्र. एम. एच. २१. बी. जी. ०३३४) मध्ये बसलेले शेख मोहमद शेख समशेर (रा.संजयनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर सदरील गुन्हा त्याचा सहकारी शेख रूखमान शेख गफार (रा. लाधीमोहल्ला काद्राबाद, जालना) याच्यासमवेत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १८ हजाराचा मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड, रिक्षा असा एकूण १ लाख ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शामसुंदर कौठाळे, सपोनि आर. एस. सिरसाठ, पोउपनि प्रमोद बोंडले, सपोउपनि कांबळे, अनिल काळे, नंदलाल ठाकूर , नंदकुमार दांडगे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकJalna Policeजालना पोलीस