शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

Lok Sabha Election 2019 : दानवेंचा पराभव करणे हेच पहिले लक्ष्य : बच्चु कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:36 IST

खोतकरांनी दिलेला शब्द पाळला नाही

जालना : शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना खाली खेचण्यासाठी तयार रहा, त्यांचा पराभव करणे हेच पहिले लक्ष्य असल्याचा पुनरुच्चार आ. बच्चु कडू यांनी केला. ते शनिवारी (दि. २३) जालना येथे आयोजीत कार्यकता संवाद बैठकीत बोलत होते. 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी, शेतकरी संघटना, आणि प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही खासदारकीला उभे राहिलेच पाहिजे अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आ. कडू म्हणाले, मी निवडणूक लढवावी अशी  तीव्र भावना कार्यकर्त्यांची आहे, याच भावना कायम ठेवून शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलणाऱ्या दानवेंना कसे पाडता येईल यावर कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. मी निवडणुकीस उभा राहो अथवा न राहो दानवेंना पाडण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन आ. कडू यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. 

खोतकरांनी दगा दिला  माझा निर्णय मी २८ तारखेला जाहीर करेल असे आ. कडू यांनी जाहीर केले. तसेच राज्यमंत्री खोतकरांचा समाचार घेत त्यांनी मला दगा दिल्याचे कडू म्हणाले. मी दानवेंच्या विरोधात लढणार असा शब्द मला खोतकरांनी दिला होता पण त्यांनी तो पाळला नाही असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBachhu Kaduबच्चू कडूJalanaजालना