शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीला सोडून प्रियकरासोबत घरोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:57 IST

पतीला सोडून एका महिलेचा प्रियकरावर जीव जडला. दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले. शुक्रवार रात्री भोकरदन येथे हा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पतीला सोडून एका महिलेचा प्रियकरावर जीव जडला. दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले. शुक्रवार रात्री भोकरदन येथे हा प्रकार घडला.कुकडी येथील आशा हरिश्चंद्र बोराडे (२१) ही विवाहित तरुणी दोनदिवसांपासून घरातून निघून गेली होती. भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या तक्रारीवरून आशा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. शुक्रवारी रात्री आशा बोराडे ही प्रियकर सर्जेराव सुरेश दौड ( रा.पिंपळदरी ता. सिल्लोड) याच्यासह भोकरदन पोलीस ठाण्यात हजर झाली. याबाबत पोलिसांनी आशा यांच्या नातेवाइकांसह पोलीस पाटलांना कळलिवे.त्यानंतर वाकडी गावचे पोलीस पाटील माधव शिरसाठ, दिलीप बर्डे, ईश्वर बोराडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईक भोकरदन पोलीस ठाण्यात पोहोचले.नातेवाइकांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही लग्न करण्याचा निर्णयावर ठाम असल्यामुळे रात्री नातेवाईकांनी उपस्थितीत मारोती मंदिरात रात्री नऊच्या सुमारास पोलिसांच्या साक्षीने दोघांचा आहे त्या स्थितीत विवाह लावून दिला.यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक वैशाली पवार यांनी दोघांचे जबाब नोंदविले. आम्ही सज्ञान असून, स्वत:च्या मर्जीने गेलो होता व विवाह करणार असल्याचे त्यांनी जबाबात सांगितले. नातेवाइकांकडेही दोघांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न