शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला

By शिवाजी कदम | Updated: June 25, 2024 15:53 IST

मनोज जरांगे यांचा काडीचा देखील अभ्यास नाही, त्यांनी कुठलीही भूमिका मांडताना थोडीशी माहिती घेऊन बोलत जावे.

जालना: मनोज जरांगे काय मागणी करतात हे अजून मला कळलेलं नाही. प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. मागणी कधीच मान्य होणार नाही अशा गोष्टीची ती मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत. हे कळत नाही. जरांगेंच्या आंदोलनामागे खूप मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. जालना येथील एका खासगी इस्पितळात लक्ष्मण हाके यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, कायदा हातात घेऊन निवेदनकर्त्यास काळ फासले जात असेल तर ती झुंडशही आहे, कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तोंडाला काळं फासायच हे चुकीचे, बेकायदेशीर आहे. उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळ फासण अजिबात योग्य नाही. मात्र त्यांचे अंतर्गत काय वाद आहेत. त्यांच्या कमिटीमधील लोकांमध्ये खूप गोष्टी घडत आहेत.  शासनाने याकडे लक्ष घ्यावे. आज तोंडाला काळ फासले उद्या काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे. उपोषणामुळे गावकऱ्यांना त्रास होणे साहजिक आहे, आंदोलन झाली पाहिजेत पण रीतसर  मार्गाने व्हावित. आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, असा सल्लाही लक्ष्मण हाके यांनी दिला. कुणबी दाखल्याची माहिती घ्यासरकारने दिलेल्या कुणबी दाखल्याची विस्तृत माहिती प्रत्येक तालुक्यात प्रत्येकाने घेतली पाहिजे. काही लोक म्हणताय  धमाका  होणारे  आहे. धमाका झाल्यावरच कळेल काय आहे. पण धमाका बेकायदेशीर नसावा. असे  लक्ष्मण हाके म्हणाले.

लोकांचा बुद्धिभेद करू नकाविनोद पाटील, सराटे आणि मनोज जरांगे हे तीन लोक आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा धक्का लावत नाही असे म्हणत आहेत.  धनगर समाजाचे साडेतीन टक्के आरक्षण ओबीसींच्या बाहेरचे आहे का? धनगर समाज ओबीसीमध्ये येत नाही का? लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करू नका, असे हाके यांनी सांगितले.

जरांगे यानं अभ्यास नाहीमनोज जरांगे यांचा काडीचा देखील अभ्यास नाही, त्यांनी कुठलीही भूमिका मांडताना थोडीशी माहिती घेऊन बोलत जावे. एसटीची लढाई आमची वेगळी सुरू आहे.  आमची लढाई सुरू असताना आमच्या ताटातले. आरक्षण हिरावून घेतले जात असेल तर आमचे छोटे छोटे समाज पुढे येणार आहेत. आमच्या धनगर समाजातील नेत्यांमध्ये एकमत असल्याचे हाके म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाOBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण