शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार

By विजय मुंडे  | Updated: January 20, 2025 11:38 IST

घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील

जालना : दीड हजार रूपयांचे महत्त्व ज्या महिलांना माहिती आहे, ज्या खऱ्या गरजू आहेत,अशा महिलांसाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. त्यामुळे योजनेतील त्रुटी दूर करीत पगारी घेणाऱ्या, इन्कमटॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. निवडणूक जिंकल्यानंतर योजना बंद करतील, असा आरोप विरोधकांनी केला. परंतु, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चेक महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केला आहे. २६ जानेवारीपासून महिलांच्या खात्यावर पैसे पडतील. परंतु, घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील, अशी स्पष्टोक्ती पवार यांनी दिली. 

चांगले काम करा, तुमच्या इच्छा पूर्ण करूपक्षात ज्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातो, ते स्वच्छ प्रतिमेचे असावेत. कोणावरही काही आरोप झाले तर उजवा-डावा न पाहता संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी महायुती सरकार काम करेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्थांत चांगले काम करा, तुमच्या इच्छा पूर्ण करू, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाAjit Pawarअजित पवारJalanaजालना