शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

खाटिक समाजाने विचारांची दिशा बदलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:46 IST

जालना : खाटिक बांधवांनी वैचारिक दिशा बदलून मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन मुस्लिम खाटिक सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष हाजी ...

जालना : खाटिक बांधवांनी वैचारिक दिशा बदलून मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन मुस्लिम खाटिक सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष हाजी आरफात शेख यांनी केले.राज्य मुस्लिम खाटिक समाजसेवा संस्थेच्या वतीने डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या क्रीडांगणावर सोमवारी आयोजित खाटिक समाज मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जमील मौलाना, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अभिमन्यू खोतकर, डॉ. बद्रोद्दीन, अब्दुल रशीद जावेद कुरेशी, इलियास कुरेशी, जिल्हाध्यक्ष शकील कुरेशी, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, रऊफ परसूवाले, अ‍ॅड. शेख, डॉ. वसीम कुरेशी, सोफियान कुरेशी, डॉ. रियाज शेख, हुस्नोद्दीन कुरेशी, गुलाम उमापूरवाले, हाफीज मल्लिक कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.हाजी शेख म्हणाले की, लवकरच मुंबईत राज्यपातळीवरचा समाज मेळावा घेणार आहोत. राज्यमंत्री खोतकर यांनी खाटिक समाजाच्या दुकान, नाबार्डमार्फत कर्जाची व्यवस्था अशा अनेक मागण्या मान्य केल्या असल्याचा आनंद असल्याचे आरफात शेख यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी व्यवसाय बंदी उठवावी व चामड्याला शेतमालाप्रमाणे हमीभाव मिळावा यासाठी संघटित होण्याची गरज व्यक्त केली.शकील कुरेशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. ए. मुक्तगीर सूत्रसंचालन केले. तर मुफशीर कुरेशी यांनी आभार मानले. यावेळी मुस्ताक कुरेशी, बु्-हाण, कुरेशी, महंम्मद हनीफ, वहाब कुरेशी, अबुजर कुरेशी, अरफान कुरेशी, तौसिफ कुरेशी, रशीद कुरेशी, राजेक कुरेशी, जुबेर कुरेशी, अबरान कुरेशी, महंमद अहेसान, रहीम तांबोळी यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.