शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कदमची न्यायालयात विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:47 IST

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक असलेले आ. रमेश कदम यांना मंगळवारी जालना येथील न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक असलेले आ. रमेश कदम यांना मंगळवारी जालना येथील न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. त्यावेळी सत्र न्यायाधीशांसमोर स्वत: बाजू मांडली. यावेळी त्यांनी मला या खटल्यातून वगळण्याची मागणी केली. या मागणीवर आता ३ जानेवारीला सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या नावे कर्ज काढण्यासह अन्य लाभ उचलून महामंडळाचे मोठे आर्थिक नुसान केले. यावरून आ. रमेश कदम यांच्या विरूध्द महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्यातही २०१४ ते १०१५ या वर्षभरात महामंडळात जवळपास आठ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. मंगळवारी आ. कदम यांना सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयात हजर केले होते. कदम हे सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहेत.

टॅग्स :Ramesh Kadamरमेश कदमCourtन्यायालय