शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

ज्युनिअर जालनाचे ग्रॅण्ड फिनाले उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:26 AM

लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब क्रिएटिव्ह ग्रुप, व्हेन्यू पार्टनर हॉटेल अमित यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात घेण्यात आलेल्या ज्युनिअर जालना स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे ग्रॅण्ड फायनल रविवारी अमित हॉटेलमध्ये उत्साही वातावरण झाले.

जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब क्रिएटिव्ह ग्रुप, व्हेन्यू पार्टनर हॉटेल अमित यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात घेण्यात आलेल्या ज्युनिअर जालना स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे ग्रॅण्ड फायनल रविवारी अमित हॉटेलमध्ये उत्साही वातावरण झाले.यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी गट ‘अ’, मध्ये कृतिका जोगदंडे, गतिक रामचंदानी व सिद्धी कापसे यांनी अनुक्रमे प्रथम, दिव्यती व तृतीय क्रमांक पटाकवला. कबीर नेहलानी, गिरिजा पाटील यांना उत्तजेनार्थ पारितोषिक मिळाले.इयत्ता पाचवी ते सातवीचा गट ‘ब’ गटात मृदूल घाडे, स्नेहा बुकतारे, हर्ष चौधरी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला, तर श्रावणी साखरे, साक्षी पारे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात झालेल्या क गटात गायत्री नंदगिरी, इषा शेख, यश मिसार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर निनाद मेटकर, दुर्गा काळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. समूह नृत्य स्पर्धेत अ गटात आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलला प्रथम, ऋषी विद्या स्कूलला द्वितीय तर पोदार शाळेला तृतीय पारितोषिक मिळाले. तर ब गटामध्ये आॅक्सफर्ड शाळेला प्रथम, नवयुवक शाळेने द्वितीय व आर्या कोचिंग क्लासेसने तृतीय क्रमांक मिळविला. ऋषी विद्या स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना विजय बगडिया यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुग्धा धारासूरकर, अंजली पोरजे यांनी काम पाहिले. दीपाली सावजी व रवी जैस्वाल यांनी सूत्रसंचालन केले.