शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धनश्री मानधनीच्या ‘अनटेम्ड’ संग्रहाचे जोधपुरात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:43 IST

जालन्यातील धनश्री योगेश मानधनी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेल्या ६० पैकी २५ कवितांचा समोवश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राजस्थानमधील जोधपुर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील धनश्री योगेश मानधनी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेल्या ६० पैकी २५ कवितांचा समोवश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राजस्थानमधील जोधपुर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यात भारतासह परदेशातील माहेश्वरी समाजाचे अनेक दिग्गज उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात धनश्री मानधनीच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.धनश्री मानधनीचे प्राथमिक शिक्षण हे जालन्यातच झाले असून, ती सध्या मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे. एवढ्या लहान वयात धनश्रीने समाजात वावरताना आलेले अनुभव दिसलेल्या घटना आणि अनेक भावनिक मुद्दे लक्षात घेऊन तिने एकूण ७० कवितांपैकी निवडक अशा २५ कवितांचा समावेश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहात समावेश केला आहे.दोन दिवसांपूर्वी जोधपूर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशन झाले. त्यात देशातील बडे उद्योजक उपस्थित होते. धनश्रीच्या पुस्तकाचे प्रकाशन डी-मार्ट या कंपनीचे मालक राधाकृष्ण दमानी यांच्या हस्ते करण्यात आले. या कविता संग्रहाची एक प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही दिल्याची माहिती धनश्रीचे वडील योगेश मानधनी यांनी दिल्याचे सांगितले.सध्या मोबाईलच्या जमान्यात एवढ्या लहान वयात धनश्रीने ज्या कविता लिहिल्या आहेत, त्याचे उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात कौतुक केले.कविता लिहिणे हा एका आपला छंद असून, भविष्यात आपल्यालाही वडिलांप्रमाणे उद्योग क्षेत्रात करिअर करणार असल्याचे धनश्रीने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यStudentविद्यार्थी