शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

जामवाडीतील जमीन संपादनाचा तिढा सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:23 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातल्या जामवाडी, गुंडेवाडी शिवारात संपादित केल्या जाणा-या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातल्या जामवाडी, गुंडेवाडी शिवारात संपादित केल्या जाणा-या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी रविवारी जामवाडी, गुंडेवाडी परिसरात समृद्धी महामार्गात जाणा-या जमिनीची पाहणी केली.समृद्धी महामार्गावर जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर येथे नवनगर प्रस्तावित असून या गावांतील शेतजमिनीवर तसे आरक्षण टाकण्यात आले आहे. गुडेवाडी शिवारातील नियोजित इंटरचेंज पॉइंटसाठी (चढ-उतार स्थळ) याभागातील दोनशे एकर शेतजमीन प्रस्तावित आहे. यासाठी वर्षभरापूर्वी प्रगटन प्रसिद्ध केले असून त्यात गावच्या गटांचा समावेश आहे.