शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहराचा पारा पोहोचला ४२ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:55 IST

मंगळवारी जालना शहराचा पारा चक्क ४२.७ अंशावर पोहोचल्याने शहरात दुपारी वर्दळ अत्यल्प दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या सगळीकडे निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण गरमागरम आहे. त्यातच उन्हाने कहर केला असून, मंगळवारी जालना शहराचा पारा चक्क ४२.७ अंशावर पोहोचल्याने शहरात दुपारी वर्दळ अत्यल्प दिसून आली.जालना शहर व परिसरात यंदा कमी पाऊस पडल्याने उन्हाचा कडाका अधिक जाणवणार हे जवळपास निश्चित होते आणि झालेही तसेच. गेल्या महिन्याभरापासून उन्हाने हळूहळू तीव्रता वाढविली आहे. गेल्या आठवड्याभरात सरासरी तापमान हे ३९ ते ४२ अंश यामध्येच राहिले आहे. आगामी काळात हा तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कडक उन्हामुळे प्रचार करतानाही उमेदवारांना घाम फुटत आहे. कार्यकर्ते एकत्रित आणतानाही उमेदवाराच्या नाकी नऊ येत आहेत.उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पांढऱ्या गमछांना मोठी मागणी वाढली असून, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेला सन गॉगल्स देखील चढ्या भावाने विक्री होत असल्याचे दिसून आले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी शहर व परिसरात जागोजागी शीतपेयांची दुकाने थाटली आहेत. यात विशेष करून रसवंत्यांचा जास्त भरणा असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमान