शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ३ लाखाच्या गांज्यासह एकजण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 14:21 IST

आरोपीकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

जालना : तालुक्यातील बाजीउम्रद तांडा येथील एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेसहा किलों गांजा जप्त केला.  ही कारवार्ई गुरुवारी रात्री केली असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. सखाराम झाबु पवार (३३, रा. बाजीउम्रद तांडा) असे आरोपीचे नाव आहे.  त्याच्याकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री बाजीउम्रद तांडा येथील एका शेतात छापा मारून सखाराम झाबु पवार यांना ताब्यात घेतले. शेतातील झोपडीची पाहणी केली असता, एका गोणीमध्ये गांजा, रोख रक्कम, मोबाईल, एक दुचाकी व दुचाकीला असलेल्या पिशवीत तराजुकाट व वजन माप सापडले. त्यांच्याकडून ६ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, नायब तहसीलदार गणेश पोलास, कर्मचारी विश्वनाथ भिसे, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, फुलचंद हजारे, परमेश्वर धुमाळ, सदाशिव राठोड, वैभव खोकले, सोमनाथ उबाळे, लखन पचलोरे, किशोर जाधव, रवी जाधव, ज्योती खरात, राऊत, हिवाळे आदींनी केली.

कडक कारवाई करण्यात येईल आम्हाला खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही गुरुवारी रात्री उशीराही कारवाई केली. गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.  - राजेंद्रसिंह गौर, स्थानिक गुन्हे शाखा 

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसArrestअटक