शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्हा रुग्णालयात वर्षभरात झाले ४०० सर्पदंश रुग्णांवर उपचार; एकाही रुणास जीव गमवावा लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:44 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ४०० सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे जिल्हा शासकीय रुग्णालयात महिन्याभरात सर्पदंश झालेले २० ते २५ रुग्ण येतात.

- दीपक ढोले 

जालना : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ४०० सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे, सर्पदंशाने एकाही रुणाला जीव गमवावा लागला नाही. 

उन्हाळ््याच्या कालावधीत शेतकरी शेतीची कामे करीत असतांना सर्पदंश होण्याची भीती असते.  तर पावसाळ््याच्या सुरूवातीस पाऊस झाल्यानंतर वारूळांमध्ये पाणी गेल्यावर साप बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ््याच्या प्रारंभी काळात साप बाहेर निघण्याचे प्रमाण सर्वाधिक  असते.  परिणामी,  सर्पदंश होण्याचे प्रमाणही वाढते. आपल्या भागात काही साप बिनविषारी असतात. परंतु नागरिकांमध्ये अज्ञानपणा असल्याने मोठी भीती असते.  

जिल्ह्यात २०१७ यावर्षात ४०० जणांना सर्पदंश झाला. यात विशेष म्हणजे, एकाही रुणाला आपले प्राण गमवावे लागले नसल्याचे मोठे समाधान आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात महिन्याभरात सर्पदंश झालेले २० ते २५ रुग्ण येतात. त्यांच्यावर योग्य पध्दतीने आणि तातडीने उपचार करण्यामुळे त्यांना जीवनदान मिळण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांने सांगितले. 

पुरेशा प्रमाणात लस उपलब्धघाटीत पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे एकाही रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले नाही. ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी शेतात व वसाहतीच्या ठिकाणी सापांचा वावर जास्त असतो. तसेच शेतामध्ये शेतकऱ्यांना पिकाला पाणी देताना सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. 

पावसाळ्यात होतात सर्पदंशरुग्णालयाच्या अहवालानुसार पावसाळ्याच्या तीन ते चार महिन्यामध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जूनमध्ये ४१ नागरिकांना सर्पदंश झाला आहे, तर जुलैमध्ये ६२, आॅगस्टमध्ये ५०, तर  सप्टेंबरमध्ये ५४ जणांना सर्पदंश झाला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधंdoctorडॉक्टरJalanaजालना