शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात विकतो फक्त अडीचशे रूपयांचाच भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:35 IST

दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसभराची चांगली कमाई तरी होईल, या आशेने दिवसभर ऊन डोक्यावर घेऊन भाजी टवटवीत दिसावी, यासाठी अधून- मधून त्यावर पाण्याचा शिपका मारूनही दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे.शहरातील गांधीचमन येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. येथे परिसरातील गावातील शेतकरी भाजीपाला थेट विक्रीसाठी आणतात. रविवारी येथे ग्राहकांअभावी बाजारपेठ थंड होती. दुष्काळातही भाजीपाल्याची आवक जैसी थेच आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत. बाजारात सायंकाळी फेरफटका मारताना सांगळे यांनी सांगितले की, मेथीची भाजी व्यापारी सध्या ठोक दराने १५० रू. शेकडा घेतात. पण, त्यांना न देता आज दिवसभर बाजारात बसून ती फक्त २५० रूपयांनाच विकली आहे. शनिवारी दिवसभर कुटुंबातील तीन व्यक्तीने ही भाजी काढली होती.अनेक व्यापारी शेतक-यांकडून ठोक दराने कमी किंमतीत जास्त भाजीपाला खरेदी करून विक्रीसाठी बसतात. त्यांच्याकडे जास्त भाजीपाला असल्यामुळे त्यांना दिवसभरात चांगली कमाई होते. पण, शेतकरी थोडाच भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येतात. यामुळे त्यांना दिसभरात कमी कमाई होते.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार