शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इंटरचेंज पॉर्इंटचा निर्णय होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:00 IST

मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गात गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असलेले चढ-उतार (इंटरचेंज पॉर्इंट) स्थळाचे घोंगडे प्रशासकीय पातळीवर अडीच वर्षानंतरही भिजत घोंगडे कायम आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गात गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असलेले चढ-उतार (इंटरचेंज पॉर्इंट) स्थळाचे घोंगडे प्रशासकीय पातळीवर अडीच वर्षानंतरही भिजत घोंगडे कायम आहे.इंटरचेंज पॉर्इंट इतरत्र हलविल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा समृध्दी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांनी दिला आहे.यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नारायण गजर यांनी म्हटले आहे की, जालना शहरालगत गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रशासनाने इंटरचेंज पॉर्इंट प्रस्तावित केला होता, तो रखडला आहे.दरम्यान हा नवीन इंटरचेंज पॉर्इंट औद्योगिक वसाहतीच्या परिसरात हलविण्याची तयारी सुरु केली असून तेथे औद्योगिक वसाहतीच्या रेडीरेकनरप्रमाणे ७२० रुपये प्रति चौ.मी. या दराने जमिनी खरेदी कराव्या लागतील, त्या अनुषंगाने शेड उभारणी, वृक्षारोपण करण्यात आले. यात शासनाचे नुकसान होणार असल्याने याचा विचार सरकारने करावा असेही गजर यांनी सांगितले. जुने जाहीर प्रगटन रद्द करून इंटरचेंज पॉर्इंट हलविण्याबाबत जाहीर प्रगटन प्रसिध्द होताच संघर्ष समिती उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल, असेही गजर यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी