शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 01:05 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन आॅफ जालनाच्या वतीने येथील कामगार कल्याण केंद्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचा युवक उद्याचे भविष्य आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्तीत- जास्त वेळ मोबाईलमध्ये न घालता मैदानी खेळ व मेहनतीवर लक्ष केंद्रित करावे. तसेच शरीराबरोबरच बुद्धीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासाबरोबरच तायक्वांदो सारख्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे, असे प्रतिपादन एडीएसचे पोनि. यशवंत जाधव यांनी केले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन आॅफ जालनाच्या वतीने येथील कामगार कल्याण केंद्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक जगन्नाथ काकडे, असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती.स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रीय पंच सचिन आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पंच फहीम खान, सय्यद निसार, मयूर पिवळ, सचिन गादेवाड, आकाश बिलघे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाभरातून विविध शाळा-महाविद्यालयातून १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे संचालन प्रांजल पिवळ तर आभार प्रशिक्षक सय्यद निसार यांनी मानले.

टॅग्स :JalanaजालनाJalna Policeजालना पोलीस