शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

‘त्या’ हेलिकॉप्टर्सचे जालन्यात पुन्हा लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:50 IST

शहराबाहेरील पारडगाव रोडच्या बाजुला मोकळ्या शेतात सैन्यदलाची दोन हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक उतरली. सोमवारी अंबड तालुक्यातही भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उतरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर (जि.जालना) : शहराबाहेरील पारडगाव रोडच्या बाजुला मोकळ्या शेतात सैन्यदलाची दोन हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक उतरली. सोमवारी अंबड तालुक्यातही भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उतरले होते. सलग दोन दिवस अशा घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.परतूर शहरानजीक सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईहून नांदेडच्या दिशेने जाणारे भारतीय सैन्याची ही दोन हेलिकॉप्टर अचानक उतरली. दहा मिनिटांनंतर ती पुन्हा आकाशात झेपावली.अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव-नागझरी गावच्या सीमेवर सोमवारी सकाळी सैन्य दलाच्या एका हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले होते.हेलिकॉप्टर उतरले, पाहणी करून निघून गेले. यासंदर्भात आम्हाला कार्यालयीन काही सूचना किंवा माहिती नव्हती.- संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारीभारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टर्स असल्याने याची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनास देण्यात आलेली नाही. हा सरावाचा भाग असू शकतो. इतर कुठलीही गंभीर बाब नाही. - शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना