शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

..तर कार्यालय प्रमुख, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:53 IST

निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी अचानक शहरातील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांना अचानक भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी अचानक शहरातील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांना अचानक भेट दिली. कार्यालयातील स्वच्छता, दस्तऐवज याची पाहणी करण्यात आली. कार्यालय व परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास कार्यालय प्रमुखासह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वायाळ यांनी दिला.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सूचनेनुसार येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या शासकीय कार्यालयांना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी अचानक भेट दिली. प्रशासकीय इमारतींच्या कार्यालयामध्ये दस्तऐवज व्यवस्थित ठेवले आहेत की नाही, स्वच्छता आहे की नाही, तसेच कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिती आहे का नाही, याची पाहणी केली. कार्यालयीन दस्तऐवज शासकीय नियमावलीप्रमाणे व्यवस्थित ठेवावेत, कुठल्याही प्रसंगी जुन्या कागदपत्रांची आवश्यकता भासते, अशा वेळी ही कागदपत्रे व आवश्यक माहिती वेळेत मिळावीत, याची दक्षता सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी घ्यावी, शासकीय कार्यालयात नियमित स्वच्छता राहील याची सर्वांनी काटेकोरपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. कार्यालयीन स्वच्छता ठेवणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा प्रशासनामार्फत गौरव करण्यात येईल. मात्र, अस्वच्छता आढळली तर कार्यालयप्रमुखासह कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.वायाळ यांनी रोजगार हमी योजना, पुनर्वसन, भूसंपादन, निवडणूक विभाग, जिल्हा खनिकर्म, रेकॉर्ड रुम आदी विविध विभागांची पाहणी केली. यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष बनकर, तहसीलदार पडघन, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, मयुरा पेरे, योगिता खटावकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाRevenue Departmentमहसूल विभाग