शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंठ्यात अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:35 IST

अंतर्गत रस्त्यावरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपंचायतने मंगळावारपासून हाती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : शहरातील अंतर्गत रस्त्यावरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपंचायतने मंगळावारपासून हाती घेतली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा घातल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.मंठा शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नगरपंचायत सरसावली असून, अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वीही तीनवेळा अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणावर सातत्याने कारवाई न केल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.शहराला अतिक्रमणाचा विळखा पडल्याने रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले होते. त्यामुळे रस्त्यावरून वावरताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्याचबरोबर शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाल्याने नगरपंचायतला नागरिकांनी वारंवार निवेदने दिली.या निवेदनाची दखल घेत नगर पंचायतच्या वतीने १२ मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्वच अतिक्रमण हटवणार आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणroad transportरस्ते वाहतूक