शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

रात्री हळद लागली अन पहाटे नवरी आणि प्रियकराने संपवले जिवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 12:34 IST

स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.

- फकिरा देशमुख 

भोकरदन ( जालना ) :  हळदीच्या अंगाने घरातून पलायन करून नवरीने मामाच्या मुलांसोबत गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील मालखेडा येथे उघडकीस आली आहे. स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. या बाबतची माहिती अशी की, स्नेहा राजू आव्हाड (रा मुबंई) या मुलीचे तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे सोबत विवाह रविवारी 16 मे रोजी दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित करण्यात आला होता. या विवाहसाठी मुलींकडील  नातेवाईक कोळेगाव येथे आले होते. शनिवारी 15 मे रोजी रात्री मोठ्या उत्साहात हळदीचा कार्यक्रम झाला. नवरीला व नवरदेवाला हळद लावण्यात आली व रात्री उशिरा सर्व जण झोपी गेले. मात्र, पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान स्नेहा आव्हाड ही तिच्या मामाचा मुलगा नवनाथ सुरेश गायकवाड ( 21 रा मालखेडा हा कोळेगाव ) सोबत मालखेडा येथे आली. येथे सुरेश गायकवाड यांच्या घरात दोघांनी आपण एकत्र  जगण्यामरणाची शपथ घेतली आहे असे म्हणत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी करीत आहेत.

नवरदेव रुग्णालयात स्नेहासोबत सुखी संसाराचे स्वप्न बघत असलेला नवरदेव शुभम साळवे याला आपल्या भावी पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच त्याची तब्बत खालावली त्यामुळे त्याला तात्काळ भोकरदन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाDeathमृत्यू