शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदनमध्ये कर्नाटकातून आलेला ५५ लाखाचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:15 IST

यावेळी गुटखा व २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 भोकरदन : कर्नाटकातून बुलढाणा जिल्हयातील मलकापूरकडे गुटख्याच्या ५० गोण्या (मोठ्या) घेऊन जाणारा एक ट्रक हसनाबाद पोलिसांनी तपोवन पाटीजवळ मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पकडला. जालना ते भोकरदन रस्त्यावर पकडलेल्या या गुटख्याची किंमत ५५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी गुटखा व २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत सपोनि मारोती शेळके यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री एका आरोपीला अटक करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी जालना ते भोकरदन रोडवर सापळा लावला होता. याच दरम्यान,जालन्याकडे एक ट्रक भरधाव वेगाने  येतांना दिसली. तिला अडवून तपासणी करण्यात आली असता त्यात गुटख्याच्या ५० मोठ्या गोण्या आढळून आल्या. 

पोलिसांनी ट्रक चालक शेख अफरोज शेख शब्बीर, सय्यद सुलेमान सय्यद उस्मा  यांना ताब्यात घेऊन अन्न  व ओषध प्रशासन विभागाला माहिती आली. बुधवारी ( दि. १३ ) दुपारी १ वाजेच्या दरम्यान हे कर्मचारी हसनाबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर गुटख्याची मोजणी करून संबंधित ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....................................... 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाArrestअटकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग