शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना जीएसटीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:01 IST

नव्या अभ्यासक्रमात दहावीच्या गणिताच्या भाग- १ मध्ये जीसएसटी आणि शेअर्स संदर्भात धडे देण्यात आले आहेत. या माध्यमातून देशाच्या कर प्रणालीत जे नवीन बदल जीएसटीने आणले आहेत, तो जीएसटी म्हणजे काय, त्याची आकारणी, वसुली कशी केली जाते. याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम यंदापासून बदलला आहे. बदलत्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान व्हावे या हेतूने जीएसटी प्रमाणेच शेअर्स मार्केट म्हणजे काय बाबत सविस्तर माहिती गणिताच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना प्राप्तीकराची आकारणी आणि त्याचे महत्व विशद करणारी माहिती देण्यात आली होती.नव्या अभ्यासक्रमात दहावीच्या गणिताच्या भाग- १ मध्ये जीसएसटी आणि शेअर्स संदर्भात धडे देण्यात आले आहेत. या माध्यमातून देशाच्या कर प्रणालीत जे नवीन बदल जीएसटीने आणले आहेत, तो जीएसटी म्हणजे काय, त्याची आकारणी, वसुली कशी केली जाते. याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. त्यात सीजीएसटी म्हणजेच केंद्रीय वस्तू सेवा कर आणि एसजीएसटी म्हणजेच राज्य वस्तू सेवा कर, असे भाग आहेत. त्या दोन्ही भागांमध्ये कर आकारणी व वसुली कशी होते हे अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.जीएसटी भरताना ज्या व्यावसासिकाची उलाढाल २० लाखांपेक्षा अधिक असेल त्यांना जीएसटीन क्रमांक घेणे बंधनकारक करण्यात आले असून, त्या सोबतच दहा आकडी पॅन नंबर बंधनकारक आहे. जीएसटीएन हा १५ आकड्यांचा क्रमांक असतो.महाराष्ट्रासाठी जीसएसटीचा संकेत कोड हा २७ देण्यात आला आहे. तसेच जीएसटी आणि आयटीसी म्हणजे काय याची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात दिली आहे.एचएसएन हा संबंधित व्यापाऱ्यांची सविस्तर माहिती आणि कुठल्या मालाचा व्यवहार झाला आहे, याचा तपशील दर्शनवणारा कोड देण्यात आला असून, जीएसटी प्रणालीमुळे पूर्वीचे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर होते ते संपुष्टात आले आहेत. ते कोणते कर होते, या बद्दलही माहिती पुरवली आहे.शेअर बाजाराचीही माहितीजीसएटी प्रमाणेच शेअर्स बाजार संदर्भात देखील तपशीलवार माहिती देण्यात आली असून, त्यात म्युच्युअल फंड आणि इतर कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करता येते, तसेच तेथील गुंतवणूकीशी संबंधीत माहिती देण्यात आल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना देशाचे व्यवहार कसे चालतात , करप्रणाली आणि गुंतवणुकीत सध्या काय सुरू आहे हे विद्यार्थ्यांना दहावीपासूनच माहिती होणार आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकGSTजीएसटी