जालना शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालयात रविवारी ही निवड स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी प्रा. कल्याण एखंडे, डॉ. अभिराज एखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कांचन थोरवे, वैभव थोरवे, गौरव थोरवे, यश लहाने, शुभम थत्ते, पृथ्वीराज याज्ञेकर, सुरेश याज्ञेकर, बाबासाहेब चव्हाण, शुभम भद्रे, रितेश घोरपडे, पृथ्वीराज पवार, संजय आढाव, अतिष चव्हाण, ईश्वर सूर्यवंशी, सोहेल पठाण, अरबाज पठाण, कृष्णा वांगे, सचिन वाहुळकर, वीरेंद्र वाहुळकर, आदित्य साबळे, भारत शिंदे आदींची निवड करण्यात आली. प्रशिक्षक म्हणून वैभव थोरवे, प्रतीक्षा नवगिरे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड समिती सदस्य रमेश थोरवे, डॉ. शेळके, डॉ. हेमंत वर्मा, प्रशांत नवगिरे, पहेलवान रवींद्र पाटील, गजानन याज्ञेकर-जोशी आदींची उपस्थिती होती.
फोटो