शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

तुरीचे १ कोटी रूपये मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:13 AM

हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला.‘तुरीचे आठ कोटी रूपये थकित’ या मथळयाखाली लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत नाफेडने पैशांची तरतूद केली.जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रांवर मार्च अखेर १७ हजार ७९७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी ३४२ शेतक-यांनी विक्री केलेलया २९१४ क्विंटल तुरीचे तुरीचे १ कोटी ५८ लाख रूपये शनिवारी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे गत दोन महिन्यांपासून तुरीच्या रकमेच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. हमीभावाने तूर खरेदी केल्यानंतर आठवड्यानंतर शेतक-यांच्या बँक खात्यात तुरीची रक्कम जमा करण्यात येईल, अशी नाफेडकडून सांगण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही तुरीचे पैसे शेतक-यांना न मिळाल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात होता. शेतकरी हमी भाव केंद्रावर चकरा मारून रकमेबाबात विचारणा करीत होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्रशासकीय पातळीवर ताबडतोड हालचाली करत चारच दिवसात शेतक-यांच्या खात्यात तुरीचे पैसे जमा करण्यात आले.

टॅग्स :pigeonsकबुतरFarmerशेतकरी