शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उसाला ३,५०० रूपये भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:41 IST

राज्यात उसाला ३५०० हा एकच उचल भाव देण्यात यावा आणि ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने उसाला योग्य भाव न दिल्यास ४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : राज्यात उसाला ३५०० हा एकच उचल भाव देण्यात यावा आणि ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने उसाला योग्य भाव न दिल्यास ४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.परिसरातील शेतकºयांची बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी उस उत्पादक शेतकºयांच्या सखोल चर्चा करण्यात आली. कोल्हापूर परिसरातील शेतकºयांना वेगळा न्याय आणि उर्वरीत राज्यातील शेतकºयांना वेगळा न्याय खपवून घेतला जाणार नाही.यामुळे सर्व शेतकºयांना समान न्याय देण्याची मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार असल्याने परिसरातील शेतकºयांनी या आंदोलनता सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी गोविंद आर्दड, आसादार आर्दड, अमोल आर्दड, गणेश मोताळे, महेश राऊत, विकास व्यवहारे, मोहन मोहिते, विजयानंद शेळके, सतीश राऊत, किशोर आर्दड, विष्णू आर्दड, ज्ञानेश्वर घुमरे, नामदेव बहीर, बाळू आर्दड, बाबू खोले आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.