शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलावात लवकरच गौतम बुद्धांची मूर्ती उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:11 IST

शहरातील मोती तलावात लवकरच भगवान गौतम बुध्दांची मूर्ती उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी येथे केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मोती तलावात लवकरच भगवान गौतम बुध्दांची मूर्ती उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी येथे केले.शहरातील नूतन वसाहत भागात नगरसेवक विनोद रत्नपारखे यांनी आई फाऊंडेशनच्या वतीने मातोश्री रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त प्रभागातील नागरिकांना डस्टबीन, वाटपाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मातोश्री रमाई आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, राजकुमार पोळ, नगरसेवक जगदीश भरतीया, ईसा खान पठाण, अरूण मगरे, रवी जगदाळे, अनिल कांबळे, स्वच्छता विभाग प्रमुख माधव जमधडे, राहुल प्रधान आदींची प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या कामात जनतेचा दररोज वाढत असलेल्या सहभागामुळे पालिका प्रशासनाला मदत होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्रथम क्रमांक पटकावणा-या प्रभागाला ३० लाख रूपयाचे बक्षीस शासनातर्फे देण्यात येणार असून, द्वितीय २० लाख आणि तृतीय १५ लाखांचे बक्षीस दिले जाईल.