शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

मार्चअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे : नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:12 AM

बँकांना या महामंडळांतर्गत देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजातील तरुणांनी त्यांच्या पायावर उभे राहावे. तरुणांनी स्वत:चा उद्योग-व्यवसाय उभारुन उद्योजक व्हावे, या दृिष्टकोनातून महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. बँकांना या महामंडळांतर्गत देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या.महामंडळाच्या कर्ज, व्याज परताव्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकर्स व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकशुक्रवारी घेण्यात आली. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, रामेश्वर भांदरगे, जगन्नाथ काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एन.व्ही. आघाव, महामंडळाचे जिल्हा समन्वयक उमेश कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने यावर्षी संपूर्ण राज्यात ५० हजार प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जालना जिल्ह्याला ३ हजार प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. लाभार्थ्यांना कर्ज देण्यासाठी बँकेकडून टाळाटाळ केली जातअसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मराठा समाजातील तरुणांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवत ही योजना प्रभावीपणे राबविण्यावे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळBanking Sectorबँकिंग क्षेत्र