शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:58 IST

संस्कृती मंचच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील धर्तीवर जालन्यातही दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील संस्कृती मंचच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील धर्तीवर जालन्यातही दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले जात आहे. यंदा ही संगीत मैफल शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार आहे. यावेळी नगर येथील प्रसिध्द गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड या बहिनी मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपटांचे गीत सादरीकरण करतील.गायकवाड भगिनींनी यापुर्वी विविध वाहिन्यांवरुन प्रसिध्द होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमात मोठी भरारी घेतली आहे. जालनेकरांना त्यांच्या या संगीताची मेजवानी मिळावी म्हणून संस्कृती मंचच्यावतीने त्यांना निमंत्रीत केले आहे. गेल्या बारा वर्षापासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात असून आतापर्यत या दिवाळी पहाट कार्यक्रमात पंडीत अजित कडकडे, पंडीत राजा काळे, प्रसिध्द किर्तनकार आफळे गुरुजी, मंदार आपटे, संपदा गोस्वामी, अनिकेत जोशी आदींनी हजेरी लावली आहे. हा संगीतविषयक कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.सदर संगीत मैफल मोफत असलीतरी रसिकांनी येतांना सोबत प्रवेश पत्रिका आणणे बंधनकारक केले आहे. या प्रवेश पत्रिका हॉटेल मधुबन, आरती डेली निड्स, पुजा डेली निड्स येथे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती संस्कृती मंचच्यावतीने देण्यात आली आहे.जे.जे. स्कुल या नामांकित संस्थेत विद्यार्थी असलेले योगेश लहाने आणि महेंद्र इंगोले तसेच संदीप आहेर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अदभूत, रम्य चित्रांचे प्रदर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजिण्यात आले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीmusicसंगीतcultureसांस्कृतिकpaintingचित्रकलाExhibitionप्रदर्शन