शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरीतून फसवणूक; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:57 IST

जुना जालना भागातील भवानीनगरमध्ये बनावट लॉटरीच्या नावाने सुरू असलेले रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील भवानीनगरमध्ये बनावट लॉटरीच्या नावाने सुरू असलेले रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. या लॉटरी सेंटर चालकासह अन्य एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.भवानीनगर परिसरात बनावट लॉटरीच्या नावाखाली फसवणूक करून पैसे उकळले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यारून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी भवानीनगरमध्ये रविवारी रात्री अचानक छापा मारला. त्यावेळी दोन संगणक जप्त करण्यात आले.यावेळी संतोष बालाजी घाटगे या लॉटरी सेंटर चालकाला अटक केली. त्याने दिलेल्या माहिती नुसार टांगास्टँड भागातील रहिवासी सय्यद अलिम यांच्या सांगण्यावरून आपण सहा टक्के कमिशनवर हे सेंटर चालवित असल्याचे घाटगेने सांगितले. यात सय्यद अलिमने शुभलक्ष्मी ऐवजी राजलक्ष्मी लॉटरीचे बनावट सॉप्टवेअर डाऊनलोड करून हा व्यवसाय केला जात होता. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सॅम्युअल कांबळे, समाधान तेलेंग्रे, कृष्णा तंगे, सदाशिव राठोड, सचिन चौधरी, विलास चेके यांनी प्रयत्न केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आणि अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी