शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा प्रकरणी चार वर्षाची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:40 IST

तब्बल सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जात एडीएसच्या पथकाने पकडलेला आरोपी शेख समीर शेख मुन्ना (२३ रा. शारदा नगर अंबड) याला मंगळवारी जालना येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ यांनी आज आरोपीला दोषी ठरवून चार वर्ष सक्त मजुरी आणि सहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तब्बल सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जात एडीएसच्या पथकाने पकडलेला आरोपी शेख समीर शेख मुन्ना (२३ रा. शारदा नगर अंबड) याला मंगळवारी जालना येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ यांनी आज आरोपीला दोषी ठरवून चार वर्ष सक्त मजुरी आणि सहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने अंबडहून जालन्याकडे येत असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख यशवंत जाधव यांना गुप्त रीतीने मिळाली होती. एडीएसच्या पथकाने गोलापांगरी परिसरात सापळा लावून वर्णन केलेल्या इंडिका कार क्रमांक एम.एच. २१ ए.एक्स ०३२८ कारची झडती घेतली असता कारच्या डिकीमध्ये शंभर रुपयांच्या तब्बल ६ लाख १७ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याची घटना २४ एप्रिल २०१८ रोजी उघडकीस आली होती. यात आरोपी शेख समीर शेख मुन्ना याला कारसह ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याचा मित्र अन्वर देशमुख (रा.अंबड) याच्या सांगण्यावरुन बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. यावरून शेख समीर याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे अन्वर देशमुख हा औरंगाबाद येथे काही उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणात आरोपी आरोपी होता. त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता होती. यात चौकशीनंतर दोषारोपपत्र दाखल होऊन हा निकाल न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे.एडीएसच्या पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन न्यायालयात मुदतीत दोषारोप दाखल केले होते. जालना येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ कोराळे यांनी मंगळवारी शेख समीरला दोषी ठरवून सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी वकील पी.पी. मते, सरकारी वकील अ‍ॅड. विपुल देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :PrisonतुरुंगCourtन्यायालय