शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डीव्हीआर सापडला, पण फुटेज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:40 IST

तहसील कार्यालयात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजचा गायब डीव्हीआर पोलिसांना सापडला आहे. मात्र, त्यातील फुटेज गायब असून, ते कुणीतरी गायब केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील तहसील कार्यालयात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजचा गायब डीव्हीआर पोलिसांना सापडला आहे. मात्र, त्यातील फुटेज गायब असून, ते कुणीतरी गायब केल्याचा पोलिसांचा संशय आहे.भोकरदन तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांत सिनेर्स्टाइल हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे. कार्यालयातील मारहाणीचा प्रकार ज्या सीसीटीव्ही कमे-यात कैद झाला. त्या कॅमे-याचा डीव्हीआर बॉक्स गायब करण्यात आला होता. तपास कामासाठी डीव्हीआर बॉक्स उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तहसीलदार योगिता कोल्हे यांना पत्र दिले होते. कोल्हे यांनी शनिवारी सदरचा डीव्हीआर बॉक्स तपास अधिकारी उपनिरीक्षक वैशाली पवार यांच्याकडे दिला. पोलिसांनी संगणक व सीसीटीव्हीची माहिती असणा-या एका खाजगी डीव्हीआरची तपासणी केली. मात्र, त्यामधील फुटेज गायब असल्याचे समोर आले. कुणीतरी हे फुटेज डिलिट केल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासणीसाठी डीव्हीआर मुंबईला पाठविण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक पवार यांनी सांगितले.